Zimbabwe national cricket team vs Australia national cricket team-ऑस्ट्रेलियाला झुंबाब्वेचा धक्का टी-20 विश्व करंडात झिम्बाब्वेचा सनसनाटी विजय
भारत- श्रीलंका या ठिकाणी सुरू असलेल्या टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला झिंबाब्वेने नमवले आहे. या टी-ट्वेंटी स्पर्धेच्या इतिहासात झिंबाब्वेने ऑस्ट्रेलियाला दोन वेळा नमवले आहे. आणि विशेष म्हणजे झिंबाब्वे-ऑस्ट्रेलिया यांची टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत दोन वेळा लढती झाल्या आहेत. त्याही झिंबाब्वेने जिंकल्या आहेत. 2007 मध्ये झालेल्या पहिल्या वाहिल्या टी-20 मध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर मात केली होती. … Read more